मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : विसर्जन मिरवणुकीत पावणेचार लाखांची सोनसाखळी चोरीला

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहत उभ्या असलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील तीन लाख ८६ हजार ९६९ रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

विसर्जन मिरवणुकीत पावणेचार लाखांची सोनसाखळी चोरीला गणपती चौकातील गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
विसर्जन मिरवणुकीत पावणेचार लाखांची सोनसाखळी चोरीला गणपती चौकातील गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

Pune News : गणपती चौकातील गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहत उभ्या असलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील तीन लाख ८६ हजार ९६९ रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गणपती चौकात २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

याबाबत हडपसर येथील रहिवाशाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मिरवणूक पाहत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. महिला पोलीस अंमलदार रुपनवर पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा