मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News | लोणीकाळभोर मोक्यातील फरार गुंड अखेर गजाआड ; गुन्हे शाखा युनिट ६ कडून कारवाई

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात पोलिसांना ६ महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट-६ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे, अमोल झेंडे, सपोआ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि उल्हास कदम व पथकाने आरोपीस सासवड येथून ताब्यात घेतले. आरोपी ऋषीकेश किसन ख

M
mubarak

2 मिनिट वाचन

lonikalbhor mcocoa abscond arrested by unit-6

पुणे, दि. १९ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News |

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात पोलिसांना ६ महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट-६ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे, अमोल झेंडे DCP Amol Zende, सपोआ सतीश गोवेकर ACP Satish Govekar यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि उल्हास कदम Sr.Pi. Ulhas Kadam व Unit-6 पथकाने आरोपीस सासवड येथून ताब्यात घेतले.

आरोपी ऋषीकेश किसन खोड, वय 24, रा पांडवनगर, वडकी, ता हवेली, जि पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Crime News, Maharashtra Mirror

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶
Sr.Pi. Ulhas Kadam & Unit-6 Team with abscond Rushikesh Khod.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं 48/2024 भा दं वि कलम 387, 143, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(1),3 (2) 3 (4) प्रमाणे मोक्यातील गुन्ह्यात आरोपी ऋषीकेश खोड गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

दि. 18 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त करीत असताना समीर पिलाने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी ऋषीकेश किसन खोड हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी पळून जात असता पाठलाग करून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

सदरची कामगिरी (Pune Police) शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम ,पो हवा विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो ना कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पो अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.

Pune Gutkha Mafia | पुण्यात गुटखा खुलेआम ! : ५५ सुपर स्टॉकिस्टची यादीच सोशल मीडियावर झळकली - Maharashtra Mirror

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी, कलम 307 अंतर्गत कारवाई - Maharashtra Mirror I IAS Pooja Khedkar: IAS Pooja Khedkar's mother Manorama Khedkar remanded to three-day police custody, action under Section 307

शेअर करा