
Pune Crime News | लोणीकाळभोर मोक्यातील फरार गुंड अखेर गजाआड ; गुन्हे शाखा युनिट ६ कडून कारवाई
लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात पोलिसांना ६ महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट-६ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे, अमोल झेंडे, सपोआ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि उल्हास कदम व पथकाने आरोपीस सासवड येथून ताब्यात घेतले. आरोपी ऋषीकेश किसन ख
