मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News | 'घोडा' हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून झाडाझडती

Pune Crime News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी व्यापक उपाय योजना

M
mubarak

1 मिनिट वाचन

fire arm accused parade in pune cp office

  • Pune Crime News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी व्यापक उपाय योजना
  • पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News

    भाईगिरीच्या भाषेत 'घोडा' म्हणजेच बंदूक हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आज दि. १६ एप्रिल रोजी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. यावेळी गुन्हे शाखेकडून तब्बल २०० गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Amitesh Kumar यांच्याकडून गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी व्यापक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. लोक सभा Lok Sabha Election निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलीस सतर्क असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.

    छायाचित्रे · 1/1

    Arrow Keys ⟵ ⟶

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गँगस्टर, अवैध धंदेवाले पाठोपाठ आता बंदूक हाताळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलीस आयुक्त यांच्याकडून सातत्याने गुन्हेगारांचे नामोहरण करण्यासाठी प्रयत्न वाखण्याजोगे आहेत.

    दरम्यान, सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशात खळबळ उडाली होती. गोळीबाराच्या घटना रोखणे हे पुणे पोलिसांसोमोरील मोठे आव्हान आहे.

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, सीएए आणि एनआरसी या मोठ्या घोषणा

    Mumbai Crime News : सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक

    https://maharashtramirror.com/kondhwa-illegal-construction-illegal-sale-of-unauthorized-constructions-in-pargenagar-large-scale-land-mafia-active-in-kondhwa/embed/#?secret=RYY8iaj0AI#?secret=KQoTr1zDgj

    हेही वाचा: आमदार कैलास पाटील यांना धाराशिवमध्ये प्रचारसभेत चक्कर…!!

    शेअर करा