मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PM 3.0 Cabinet List : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाचा कारभार घेतला हाती

List of maharashtrian Ministers In PM 3.0 : रक्षा खडसे, रामदास आठवले,प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला

V
Vivek

1 मिनिट वाचन

PM 3.0 Cabinet List: Four ministers from Maharashtra took charge of their ministries in the Union Cabinet

 List of maharashtrian Ministers In PM 3.0 : रक्षा खडसे, रामदास आठवले,प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याच्या सहा मंत्र्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री तर चार राज्यमंत्र्यांची वर्णी लागले आहे. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली असून उर्वरित चार मंत्र्यांना राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारल्यानंतर काल प्रत्येकाने आपले दिल्ली येथील मंत्री कार्यालय येथे कारभाराची जबाबदारी स्वीकारलेली आहे. Modi 3.0 Cabinet Live Updates

छायाचित्रे · 1/6

Arrow Keys ⟵ ⟶

महाराष्ट्रातील कोणत्या मंत्राला कोणती खाते

  • नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
  • पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्री
  • प्रतापराव जाधव - केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  • रामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
    मंत्रालय
  • रक्षा खडसे - केंद्रीय राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
  • मुरलीधर मोहोळ - केंद्रीय राज्यमंत्री सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय
  • Web Title : PM 3.0 Cabinet List: Four ministers from Maharashtra took charge of their ministries in the Union Cabinet

    शेअर करा