
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागांवर 3 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
Maharashtra Rajya Sabha Election: महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.
#

Maharashtra Rajya Sabha Election: महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपच्या उमेदवार Pankaja Munde यांचा पराभव झाला होता.

List of maharashtrian Ministers In PM 3.0 : रक्षा खडसे, रामदास आठवले,प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला

PM Narendra Modi Maharashtra MP Cabinet 2024 List : शपथविधीच्या एका दिवसानंतर मोदी 3.0 च्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

Maharashtra Minster List In Cabinet Modi 3.0 : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.