मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Parliament Session : संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या निदर्शनात शरद पवार सामील झाले, म्हणाले- 'अत्याचाराच्या विरोधात…'

Parliament Session Latest News : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) च्या नेत्यांनी मंगळवारी संसदेच्या संकुलात निदर्शने केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Parliament Session : संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या निदर्शनात शरद पवार सामील झाले, म्हणाले- 'अत्याचाराच्या विरोधात…'

Parliament Session Latest News : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) च्या नेत्यांनी मंगळवारी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी झाले होते.

ANI :- इंडिया अलायन्समध्ये India Aliance समाविष्ट असलेल्या नेत्यांनी जीवन विमा आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीच्या India Aghadi वतीने दिल्लीतील संसदेच्या भवनात सरकारविरोधात निदर्शने देत प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवारही Sharad Pawar सामील झाले तर देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, Rahul Gandhi शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांच्यासह इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. Parliament Session LIVE updates

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

शरद पवार यांनी हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आणि लिहिले‌ की,केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य आणि विमा सेवांवरील जीएसटी वाढवण्यात आला आहे. अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना अधिक भार सहन करावा लागणार आहे. Parliament Session LIVE updates

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जीवन विमा आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हटवण्याची विनंती केली होती.वित्तमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, गडकरी यांनी नागपूर विभाग आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघाच्या चिंता व्यक्त केल्या, ज्यांनी त्यांना विमा उद्योगाच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले होते. Parliament Session LIVE updates

शेअर करा