मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : महापालिकेतील प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांचे निधन

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकारी सदाशिव राम कवठे यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकारी सदाशिव राम कवठे यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. पनवेल महानगरपालिकेतील जुने आणि अभ्यासू कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आतापर्यंत कळंबोली ,कामोठे प्रभाग अधिकारी म्हणूनही काम केले. महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागात यापूर्वी त्यांनी काम केले होते.

एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सदाशिव कवठे यांच्या अकाली निधनामुळे एक चांगला आणि विश्वासू अधिकारी महानगरपालिकेने गमावला आहे. हसतमुख व्यक्तिमत्व सदाशिव कवठे यांच्या अचानक जाण्यामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख पचवण्याची ताकद देवो हिच युवा ग्रामीण पत्रकार संघ तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
!!! विनम्र अभिवादन!!!

हेही वाचा: Nalasopara Crime News : नालासोपारा येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशीला अटक

शेअर करा