मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पनवेल येथील आंबेडकर नगर चाळीवर कोसळले झाड

पनवेल : पनवेल येथील Panvel Ambedkar Nagar आंबेडकर नगर येथे घरावर झाड पडल्याने Tree Collapsed मोठे नुकसान झाले आहे हे झाड आणि पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दल व अतिक्रमण पथकाने हटविले आहे .

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पनवेल येथील आंबेडकर नगर चाळीवर कोसळले झाड

पनवेल : पनवेल येथील Panvel Ambedkar Nagar आंबेडकर नगर येथे घरावर झाड पडल्याने Tree Collapsed मोठे नुकसान झाले आहे हे झाड आणि पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दल व अतिक्रमण पथकाने हटविले आहे . शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख Shivsena Panvel Leader श्री भरत अनुसया ज्ञानदेव जाधव Bharat Jadhav यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्टेशन रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर चाळ घरावर पडलेले झाड काढण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर हे झाड हटवण्यात आले.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

पनवेल रेल्वे स्टेशन रोड आंबेडकर नगर चाळ येथील रहिवासी यांनी श्री भरत जाधव साहेब यांच्यासह महानगरपालिकेचे प्रभाग समिती अधिकारी श्री रोशन माळी साहेब तसेच अग्निशमन दलाचे श्री सूर्यवंशी साहेब व कामगार यांचे आभार मानले आहेत. Panvel News

हेही वाचा: Virar Crime News : कारची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी केले अटक..

हेही वाचा: Vasai Crime News : घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

शेअर करा