Panvel News : पनवेल येथील आंबेडकर नगर चाळीवर कोसळले झाड
पनवेल : पनवेल येथील Panvel Ambedkar Nagar आंबेडकर नगर येथे घरावर झाड पडल्याने Tree Collapsed मोठे नुकसान झाले आहे हे झाड आणि पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दल व अतिक्रमण पथकाने हटविले आहे .
#