मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : युवा ग्रामीण पत्रकार संघ कोकण विभाग प्रमुख पदी श्री देवेश मिश्रा यांची निवड

पनवेल : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कोकण विभाग प्रमुख पदी कोपरखैरणे नवी मुंबई येथील रहिवाशी असणाऱ्या श्री देवेश मिश्रा Shri Devesh Mishra Reporter यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे श्री देवेश मिश्रा यांची पत्

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News

पनवेल : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कोकण विभाग प्रमुख पदी कोपरखैरणे नवी मुंबई येथील रहिवाशी असणाऱ्या श्री देवेश मिश्रा Shri Devesh Mishra Reporter यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे श्री देवेश मिश्रा यांची पत्रकारीतेतली छाप बघून त्यांची निवड झाल्या बद्दल कोकण रायगड नवी मुंबई जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरातुन शुभेच्या देण्यात आल्या. Panvel Latest News

हेही वाचा: CM Eknath Shinde : मुलावर हल्ला करण्यापेक्षा माझ्याशी लढा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान!

शेअर करा