मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : समर्थ लोकतंत्र हिंदी साप्ताहिकाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते प्रकाशन

पनवेल जितिन शेट्टी : समर्थ लोकतंत्र ची मांडणी उत्तम झाली आहे.सर्वांना भावेल असे हे वृत्तपत्र वाटत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : समर्थ लोकतंत्र हिंदी साप्ताहिकाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याहस्ते प्रकाशन

पनवेल जितिन शेट्टी : समर्थ लोकतंत्र ची मांडणी उत्तम झाली आहे.सर्वांना भावेल असे हे वृत्तपत्र वाटत आहे. हिंदी भाषेत साप्ताहिक नवी मुंबई मधून होतंय हे विशेष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

समर्थ लोकतंत्र या नवी मुंबई मधून प्रकाशित साप्ताहिकाचे प्रकाशन आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात करण्यात आले.पहिल्याच अंकाच्या मुखपृष्टावर त्यांनी नवी मुंबईत "द रेस" लेडीज बार वर केलेल्या कारवाईचे प्रकर्षाने वृत्त प्रकाशित केले आहे. यावेळी संपादक देवेश मिश्रा, निवासी संपादक किरण बाथम,पत्रकार सुरेंद्र सरोज व त्यांचे सहकारी अनिल कांगडा उपस्थित होते.

हेही वाचा: Nalasopara Crime News : 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश! बनावट नोटा छापून चलनात वितरीत करण्याचा कट उधळला

शेअर करा