मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पत्रकार दिपाली पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा.

Youth Journalist Dipali Paraskar : युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पत्रकार दिपाली पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा.

Youth Journalist Dipali Paraskar : युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमामधील निवासीं सोबत केक कापून संगीतमय वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.

अग्रगण्य पध्दतीने समाजाचे समाजासमोर प्रतिबिंब मांडण्याचे काम दिपाली ताई पारसकर करत आहेत.आणि आम्हा सर्व पत्रकारांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. - पत्रकार दीपक घोसाळकर.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

वृध्दाश्रम मध्ये वाढदिवस साजरा केला पाहिजे त्यामुळे येथील निवासिना आनंद मिळतो. - पत्रकार सनिप कलोते .

दिपाली पारसकर समाजसेवा आणि पत्रकारीतेमध्ये सर्वगुणसंपन्न आहेत. समाजसेवक यशवंत बिडये.

यावेळी पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय भोईर, पत्रकार रत्नाकर पाटील , पत्रकार सुधीर पाटील , पत्रकार सुभाष वाघपंजे , पत्रकार दीपक घोसाळकर, पत्रकार सनिप कलोते, पत्रकार सुनील वारगडा , खुशी एंटरप्राजेसचे संचालक अजय दुबे, समाजसेवक यशवंत बिडये यशकल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा यशश्री बिडये जीवनज्योत वृध्दाश्रम चे संचालक श्रीदेवी भुसणे , राजू चौधरी तसेच आश्रमातील निवासी आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा