
Panvel News : पत्रकार दिपाली पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा.
Youth Journalist Dipali Paraskar : युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रम येथे बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले.
