मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : महापालिका मुख्यालयात वीर बाल दिवसानिमित्त अभिवादन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Municipal Corporation मुख्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर गुरूवार रोजी ‘ वीर बाल दिवस ’ Bal Veer Divas निमित्ताने गुरू गोविंदसिंगांच्या पुत्रांसहित असलेल्या Guru Govind Singh प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : महापालिका मुख्यालयात वीर बाल दिवसानिमित्त अभिवादन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Municipal Corporation मुख्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर गुरूवार रोजी ‘ वीर बाल दिवस ’ Bal Veer Divas निमित्ताने गुरू गोविंदसिंगांच्या पुत्रांसहित असलेल्या Guru Govind Singh प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Panvel Latest News

यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी ,महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. Panvel Municipal Corporation Latest News

दहावे शीखगुरू गोविंदसिंग यांचे पुत्र श्री.जोरांवरसिंह व श्री.फतेसिंह यांचे वय 9 व 6 वर्ष असताना शीख संप्रदायाचा सन्मान,अस्मिता हेतू रक्षणार्थ त्यांनी हौतात्म्य पत्करले. याचीच आठवण म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.

शेअर करा