मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Life Line Hospital : पनवेल शिवसेना मदत कक्षा कडून लाईफ लाईन हॉस्पिटल कडून ४७ हजार बिल कमी करण्याची मदत

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल मध्ये शिवसेना आरोग्य दूत कडून मदत पनवेल मधील नामांकित हॉस्पिटल लाईफ लाईन Panvel Life Line Hospital इथे 21 डिसेंबर 2024 रोजी ICU विभागात ऍडमिट केले.पेशंटचे नाव कु.पूजा अशोक सकपाळ राहणार डेरवली तालुका पनवेल जिल्हा रायगड उदारनिर्वाह नौकरी वडील नाहीत आई आहे.आई वयस्कर.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Life Line Hospital : पनवेल शिवसेना मदत कक्षा कडून लाईफ लाईन हॉस्पिटल कडून ४७ हजार बिल कमी करण्याची मदत

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल मध्ये शिवसेना आरोग्य दूत कडून मदत पनवेल मधील नामांकित हॉस्पिटल लाईफ लाईन Panvel Life Line Hospital इथे 21 डिसेंबर 2024 रोजी ICU विभागात ऍडमिट केले.पेशंटचे नाव कु.पूजा अशोक सकपाळ राहणार डेरवली तालुका पनवेल जिल्हा रायगड उदारनिर्वाह नौकरी वडील नाहीत आई आहे.आई वयस्कर. पूजा यांना 21 तारखेला कामावर जायचे असता चक्कर आली व त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती केले. हॉस्पिटलनी त्यांना सर्व काही मदत केली आज 25 डिसेंबर 2024 पेशंट पूर्ण बरा झाला आहे आणि त्यांना डिस्चार्ज घ्या असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे पूजा यांचे बिल भरण्यासाठी त्यांच्या आईकडे पैसे नाहीत असे त्यांच्या नातेवाईकना सांगितले व नातेवाईक यांनी सोनवणे साहेब यांना फोन केला सोनवणे साहेब यांनी पनवेलचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माननीय भरत दादा जाधव त्यांना बिलाबद्दल माहिती दिली भरत दादा जाधव यांनी मला सांगितले मी राजाभाऊ मारुती नलावडे ( शिवसेना वैद्यकीय महानगरप्रमुख पनवेल म. न. पा ) पूजा यांचे बिल कमी करायचे आहे असे मला सांगितले असता आज 25 डिसेंबर 2024 मी हॉस्पिटल मध्ये गेलो असता मला समजले कि पूजा ताई चे बिल 97 हजार रुपये भरायचे आहे पण त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत तर .

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

आम्ही हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट यांना भेटून त्यांचे 47 हजार कमी केले आहे व मॅनेजमेंट यांनी आम्हाला सहकार्य केले आहे त्याबद्दल हॉस्पिटलचा मी ऋणी आहे

शेअर करा