मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : कर्नाळा बँक घोटाळ्यातील दोन आरोपींना सीआयडीने अटक केली

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळ्याशी संबंधित दोघांना सीआयडीने अटक केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळ्याशी संबंधित दोघांना सीआयडीने अटक केली आहे. तीन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विवेक पाटील गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. सीआयडीने माजी संचालक भालचंद्र तांबोळी आणि डॉ.आरिफ दवे यांना अटक केली आहे. कर्नाळा बँकेतील ५५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काही वर्षांपूर्वी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. सीआयडीने यापूर्वी बँक अधिकारी हेमंत सुताणे आणि अपर्णा वडके यांना अटक केली होती.

हेही वाचा: Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींना ना हिंदुत्व कळले ना बाळासाहेबांचे…', निवडणुकीच्या वातावरणात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल.

शेअर करा