मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : पॉर्न व्हिडीओ पाहून अल्पवयीन मुलाचा बहिणीवर बलात्कार … भावाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल : एका 13 वर्षीय मुलाने आपल्या 15 वर्षीय बहिणीवर बलात्कार Rape केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा Panvel Crime News दाखल करण्यात आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Rape News

पनवेल : एका 13 वर्षीय मुलाने आपल्या 15 वर्षीय बहिणीवर बलात्कार Rape केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा Panvel Crime News दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा मेडिकल रिपोर्ट समोर आल्यानंतर भावाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात Khandeshvar Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Panvel Latest Crime News

पोट दुखत असल्याने 15 वर्षीय मुलगी आपल्या आई- वडिलांसह वाशी येथील रुग्णालयात गेली होती. त्यानंतर ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. हॉस्पिटल प्रशासनाने यासंदर्भाल माहिती वाशी पोलिसांना दिली होती. मुलीने दिलेल्या जबाबानुसार भाऊ-बहिणीने डिसेंबर महिन्यामध्ये पोर्न व्हिडीओ पाहिले होते. त्यांनी व्हिडीओतील गोष्टी करून पाहण्याचे ठरवले. त्यांना ते अवघड गेल्याने त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला, पण जानेवारी महिन्यामध्ये छोट्या भावाने बळजबरी केली अन् मोठ्या बहिणीवर बलात्कार केला. मासिक पाळी न आल्याने याची माहिती मुलीने आपल्या आईला दिली. त्यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, असे वाशीच्या पोलिसांनी Vashi Police सांगितले.माहितीनुसार पीडित मुलीचे आई-वडील हाऊसकिपिंगचे काम करतात. Panvel Latest Crime News

वडील 10 हजार रुपये प्रति महिना कमावतात, तर आई आठ हजार रुपये महिन्याला कमावते. याशिवाय वडील मिळेल ते काम घेत असतात, रात्रीचे ओव्हरटाईमदेखील ते करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई-वडील घराच्या बाहेर गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. मुलाला बाल कल्याण विभागासमोर सादर करण्यात आले आहे. मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय बालकांचे लैंगिक गुन्हांपासून संरक्षण (पोस्को) Posco कायद्याअंतर्गतदेखील कारवाई करण्यात येणार आहे. Panvel Latest Crime News

शेअर करा