
vidhan parishad election: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा कडून पाच उमेदवारांची यादी जाहीर, लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा उमेदवारी
BJP vidhan parishad election Member List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

