मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Breaking News : पनवेल महापालिका आयुक्तांच्या नावे बनावट व्हॉट्सॲप खाते

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे Panvel Municipal Corporation Commissioner Mangesh Chitale Panvel यांच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट व्हाटसप Fake Panvel Commissioner Message खाते उघडण्यात आले आहे.या खात्यावरून चुकीचे मॅसेज येवू शकतात.त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी.मॅसेजला रिप्लाय

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Breaking News : पनवेल महापालिका आयुक्तांच्या नावे बनावट व्हॉट्सॲप खाते

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे Panvel Municipal Corporation Commissioner Mangesh Chitale Panvel यांच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट व्हाटसप Fake Panvel Commissioner Message खाते उघडण्यात आले आहे.या खात्यावरून चुकीचे मॅसेज येवू शकतात.त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी.मॅसेजला रिप्लाय देवू नये.जेणेकरून बनावट खाते चालवणा-या व्यक्तीला त्याचा गैरवापर करता येणार नाही असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आह Panvel Breaking News

हेही वाचा: Breaking News : मुंबईतील अभिनेत्री अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे

हेही वाचा: CM Eknath Shinde Visit Lalbaghcha Raja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागचा राजा चरणी नतमस्तक

शेअर करा