मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel BMC News : महापालिका मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel BMC News मुख्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

तसेच मुख्यालयासमोरील म. गांधी उद्यानातील महात्मा गांधी पुतळ्यास पुप्षहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.भारत राठोड, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, गजानन देशमुख , सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारीउपस्थित होते.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

हेही वाचा: Lal Bahadur Shastri : ,'जय जवान, जय किसान, नारा.. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती!

हेही वाचा: Gandhi Jayanti Special 2024 : "राष्ट्रपिता" महात्मा गांधी यांची जयंती!

शेअर करा