मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : नवी मुंबईचे जेष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांनी अनाथ मुलांन सोबत केला वाढदिवस साजरा…

नवी मुंबई (रुपाली वाघमारे) : नवी मुंबई येथील एकेकाळचे नवाकाळ चे पत्रकार व आजचा सातारा सांगली साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक मोहन आकाराम वाघमारे यांनी ३० जून रोजी त्यांचा ७१ वा वाढदिवस नवी मुंबई नेरूळ येथील जीवन ज्योती अनाथालय आश्रमात मुलांसोबत मोठ्या आनंदात केक कापून, मुलांना फळ वाटप करत आपला वाढदिवस

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : नवी मुंबईचे जेष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांनी अनाथ मुलांन सोबत केला वाढदिवस साजरा…

नवी मुंबई (रुपाली वाघमारे) : नवी मुंबई येथील एकेकाळचे नवाकाळ चे पत्रकार व आजचा सातारा सांगली साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक मोहन आकाराम वाघमारे यांनी ३० जून रोजी त्यांचा ७१ वा वाढदिवस नवी मुंबई नेरूळ येथील जीवन ज्योती अनाथालय आश्रमात मुलांसोबत मोठ्या आनंदात केक कापून, मुलांना फळ वाटप करत आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी मुलांना खाऊचे व फळांचे वाटप करण्यात आले सदर प्रसंगी आजची उद्योग नगरीचे संपादक कुमारी रूपाली वाघमारे, उपसंपादक मिलिंद तोरणे व उमेश सकट, रानी उमेश सकट, कुमारी तृषा सकट, कुमार वीर तोरणे, कुमार युगांक सकट परिवा प्रतिनिधी इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी जीवन ज्योती अनाथालयाचे मुख्य सचिन जाधव यांनी स्वागत करून मुलांच्या विषयी व संस्थेविषयी माहिती दिली यामध्ये बहुसंख्य मुले आई-वडिलांनी सोडून दिलेले होती. मुलांच्या आनंदात समावेश झाला, त्यांच्या निरागस भावना अगदी जवळून अनुभवयाला मिळाला. योग्य ठिकाणी आज मी वाढदिवस साजरा करत असल्याबद्दल मनोगत ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा