मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navaratri 2024 : शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसातील 9 रंग कोणते?

Navaratri 2024 Color In Marathi: शारदीय नवरात्री 3 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू होईल.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navaratri 2024

Navaratri 2024 Color In Marathi:  शारदीय नवरात्री 3 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू होईल. या 9 दिवसांमध्ये 9 रंगांचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.

मुंबई :- यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्र Navaratri 2024 गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे,

  • पिवळा रंग हा परिधान करणे शुभ राहील. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाईल.
  • लाल रंग हा ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग लाल आहे आणि हा रंग शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
  • निळा हा ‘चंद्रघंटा’ देवीचा आवडता रंग आहे. हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
  • ‘अष्टभुजा’ देवीचा आवडता रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा संपत्तीचा, स्नेहाचे प्रतीक आहे.
  • स्कंदमाता देवीचा आवडता रंग हिरवा आहे. हा रंग, सौभाग्य, समृद्धीचे प्रतीक आहे.
  • करडा रंग हा राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी देवीचा आवडता रंग आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.
  • देवी पार्वतीचे सातवे रुप म्हणजे काली माता देवीचा आवडता रंग नारंगी आहे. नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
  • मोरपंखी हा रंग महागौरी देवीचा आवडीचा रंग आहे. हा रंग मयूरता, सुंदरता, दृढ विश्वास आणि समृध्दीचे प्रतीक आहे.
  • गुलाबी रंग हा सिध्दीदात्री देवीचा आवडता रंग गुलाबी आहे. महत्वाकांक्षा, आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे सद्भावाचे प्रतिक आहे.
  • हेही वाचा: India vs Bangladesh Highlights : भारत-बांगलादेश संघ हॉटेलमध्ये परतले, पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होऊ शकला नाही

    शेअर करा