मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Narayan Rane : खासदार नारायण राणे यांचा इशारा विकासाच्या आड येणाऱ्यांना फटके देऊ

Narayan Rane Latest News : विरोधाला विरोध करणाऱ्यांची आणि विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Narayan Rane : खासदार नारायण राणे यांचा इशारा विकासाच्या आड येणाऱ्यांना फटके देऊ

Narayan Rane Latest News : विरोधाला विरोध करणाऱ्यांची आणि विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

रत्नागिरी :- विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ,’’ असे वक्तव्य खासदार नारायण राणे Narayan Rane यांनी सोमवारी केले.शक्तिपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील.

सावंतवाडी येथे भाजप कार्यालयात राणे आले असता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्या वेळी विरोधाला विरोध करणाऱ्यांची आणि विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जंगल कोणी राखत नाही. ते आपोआप राखले जाते, वन्यजीव ते राखतात, असे विधान राणेंनी केले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या बातमीबद्दल त्यांना विचारले असता त्याने काही फरक पडत नाही, ते महाराष्ट्राला काय देणार, असे राणे म्हणाले.

शेअर करा