मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर भीषण अपघात, इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला भीषण आग

•मुंबई विमानतळावर इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानात आग लागल्याची घटना (मुंबई फायर) झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर भीषण अपघात, इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला भीषण आग

•मुंबई विमानतळावर इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानात आग लागल्याची घटना (मुंबई फायर) झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

ANI :- मुंबई विमानतळाला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानात काही केमिकल लोड करत असताना अचानक मोठी आग लागली, त्यानंतर विमानतळ प्रशासन कारवाईत आले.

पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानात काही रसायन भरले जात होते का आणि आग कशामुळे लागली याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Supriya Sule : हिम्मत असेल तर कार्यक्रमाला न जाणारा बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा

शेअर करा