
Mumbai Airport News : पोटात लपवून आणले ‘पांढरे विष’; DRI ची मोठी कारवाई, कोकेनसह परदेशी नागरिक गजाआड
Mumbai Airport Latest News : लिबेरियातून मुंबई विमानतळावर दाखल; वैद्यकीय तपासणीत उघड झाला तस्करीचा कट
#

Mumbai Airport Latest News : लिबेरियातून मुंबई विमानतळावर दाखल; वैद्यकीय तपासणीत उघड झाला तस्करीचा कट

•8 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विमानतळ विमान वाहतुकीसाठी बंद राहील.

Mumbai Airport Seized 5 Crore Worth Gold : डीआरआयने या प्रकरणी चारही जणांना सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार अटक केली असून सोने जप्त केले आहे.

Mumbai Law Firm Bomb Threat: मुंबईतील जेएसए लॉ फर्म बॅलार्ड पेअर आणि जेएसए कार्यालय कमला मिल लोअर पर्ल यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.

•मुंबई विमानतळावर इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानात आग लागल्याची घटना (मुंबई फायर) झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.

NCB Arrested drug syndicate Smugglers : झडतीनंतर, क्रिकेट किटमध्ये लपवून ठेवलेल्या पार्सलमधून 2.763 किलो चरस आणि I.P Lyrica 150 mg च्या Pregabalin कॅप्सूलच्या 83 पट्ट्या जप्त करण्यात आल्या.