मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Avantika Mhatre : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला जिल्हाध्यक्षपदी सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड

पनवेल (जितिन शेट्टी) : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड महिला अध्यक्ष पदी पेण तालुक्यातील गडब येथील रहिवाशी असणाऱ्या सौ अवंतिका म्हात्रे Avantika Mhatre यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Avantika Mhatre : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला जिल्हाध्यक्षपदी सौ अवंतिका म्हात्रे यांची निवड

पनवेल (जितिन शेट्टी) : राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड महिला अध्यक्ष पदी पेण तालुक्यातील गडब येथील रहिवाशी असणाऱ्या सौ अवंतिका म्हात्रे Avantika Mhatre यांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यातील पुढील कार्यकारणीची निवड करून तो अहवाल मुख्य कार्यालय माहूर येथे पाठवण्यात येणार आहे. सौ. अवंतिका म्हात्रे यांची पत्रकारीतेतली छाप बघून त्यांची निवड झाल्या बद्दल पेण तालुका व रायगड जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीसाठी त्यांना सर्व स्तरातुन शुभेच्या देण्यात आल्या. Panvel Latest News

हेही वाचा: Pen Railway Station : गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश

शेअर करा