मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Miss World Contestants Paid Tribute To RSS Founder : मिस वर्ल्ड स्पर्धकांनी RSS चे संस्थापक हेडगेवार यांना त्यांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली

RSS चे दुसरे प्रमुख एम एस गोळवलकर यांनाही आदरांजली वाहिली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Miss World Contestants Paid Tribute To RSS Founder : मिस वर्ल्ड स्पर्धकांनी RSS चे संस्थापक हेडगेवार यांना त्यांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली

RSS चे दुसरे प्रमुख एम एस गोळवलकर यांनाही आदरांजली वाहिली

नागपूर - शनिवार २ मार्च रोजी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया मोर्ले यांच्यासह Miss World 2024 beauty pageant मधील सहा स्पर्धकांनी रेशीमबाग येथील डॉ के बी हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट दिली आणि RSS चे संस्थापक, त्यांचे कार्यकत्रे यांना आदरांजली वाहिली. त्यांनी गुरुवारी डॉ हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली, जिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे दुसरे प्रमुख एम एस गोळवलकर यांनाही आदरांजली वाहिली. Miss World Contestants Paid Tribute To RSS Founder

स्पर्धकांसाठी हा एक "प्रेरणादायी अनुभव" आणि "विचारांची छान देवाणघेवाण" आहे

मिस वर्ल्डच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सहा मिस वर्ल्ड स्पर्धकांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत ज्यात डॉ हेडगेवार स्मृती मंदिरात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि RSS च्या मानवतावादी कार्यांबद्दल जाणून घ्या असे म्हंटले आहे. स्पर्धकांसाठी हा एक "प्रेरणादायी अनुभव" आणि "विचारांची छान देवाणघेवाण" असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. Miss World Contestants Paid Tribute To RSS Founder

शेअर करा