Gudi Padwa Wishes in Marathi 2024 : सर्वांना यंदाचा गुढीपाडवा अत्यंत आनंदमयी शुभेच्या यंदाचा गुढी पाडवा आपल्या प्रिय जणांना शुभेच्या देऊन साजरा करू
Gudipadwa Wishes In Marathi : 9 एप्रिलला गुढी पाडव्याचा आगमन असतो, ज्याने मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते.
2 मिनिट वाचन

Gudipadwa Wishes In Marathi : 9 एप्रिलला गुढी पाडव्याचा आगमन असतो, ज्याने मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रीयन लोक अतिशय आनंदाने हा सण साजरा करतात, मित्रांना आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा देऊन हा सन साजरा करू या.
मुंबई: गुढीपाडव्याचा उत्सव हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात, विशेषतः महाराष्ट्रात, हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा होतो. चैत्र हिंदू पंचांगातला पहिला महिना आहे. यंदा, गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी साजरा होतो. या दिवसापासून मराठी नववर्ष सुरु होते.

Gudi Padwa Wishes in Marathi
नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!"
"चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !"
"काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी
लोटा चांदीचा, माळ सुगंधी
उभारतो मराठी मनाची गुढी
साधू संतांची पुण्याई
नांदो सुख समृद्धी दारी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Gudi Padwa Wishes in Marathi 2024
"चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
"जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !"

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा
Gudi Padwa Wishes in Marathi 2024
- #gudi padwa shubhechha marathi
- #gudi padwa shubhechha in marathi
- #gudi padwa chya hardik shubhechha
- #gudi padwa wishes in marathi 2024
- #gudi padwa shubhechha
- #gudi padwa wishes
- #happy gudi padwa wishes in marathi
- #गुढीपाडवा
- #gudi padwa wishes in marathi
- #whatsapp gudi padwa wishes in marathi
- #gudi padwa 2024
- #gudi padwa chya hardik shubhechha in marathi
- #happy gudi padwa
- #happy gudi padwa in marathi
- #gudi padwa 2023 wishes in marathi
- #गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी




