मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Weather Update : जळगावमध्ये सर्वाधिक तापमान, मुंबईसह तुमच्या परिसराची स्थिती जाणून घ्या

Maharashtra Latest Weather News : राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ दिसून आली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Weather Update : "या दिवशी"ठाणे, रायगड जिल्हा आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Latest Weather News : राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ दिसून आली आहे. जळगावमध्ये कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कडक उन्हामुळे लोक त्रस्त आहेत.

मुंबई :- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 43 अंशांच्या पुढे गेले आहे. (9 एप्रिल) रोजी जळगावमध्ये कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. Maharashtra Weather Latest News

पुण्यात कमाल तापमान 40.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. लोहगावमध्येही कमाल तापमान 42 अंशांपेक्षा जास्त राहिले.येथे कमाल तापमान 42.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सध्या येथे पावसाची शक्यता नाही. अहमदनगरमध्ये किमान तापमान 20.3 अंश सेल्सिअस होते.

याशिवाय मालेगावमध्ये कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर नाशिकमध्ये कमाल तापमान 41.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नाशिकमध्ये किमान तापमान 23.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोलापूरमध्ये कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस होते.उस्मानाबादमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अमरावतीमध्ये किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस होते.

राज्यातील कोणत्या भागात तापमान किती होते?

पुणे -40.7 °C

लोहेगाव - 42.2 °C

जळगाव - 43.7 °C

कोल्हापूर - 37.8°C

महाबळेश्वर - 33.3 °C

मालेगाव - 43.2 °C

नाशिक – 41.3°C

सांगली - 37.9 °C

सातारा - 39.7 °C.

सोलापूर - 40.01 °C.

कोल्हापूर - 37.8 °C

मुंबई - 33.9 °C

सांताक्रूझ - 33.7 °C

अलिबाग - 35.2 °C

रत्नागिरी - 35.6 °C

पणजी - 35 °C

डहाणू – 36.2 °C

छत्रपती संभाजीनगर- 42.5 °C

परभणी- 40.9 °C

गोंदिया- 38.6 °C

नागपुर- 40.5 °C

वाशिम- 41.4 °C

वर्धा- 41.0 °C

अकोला- 43.7 °C

बुलढाणा-39.6 °C

चंद्रपुर- 42.2 °C

शेअर करा