Maharashtra SSC Results Tomorrow : राज्य मंडळाची घोषणा,दहावीचा निकाल उद्या दुपारी 1.00 वाजता जाहीर होणार!
Maharashtra SSC Results Tomorrow : राज्यभरातील सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षाला बसले होते.
1 मिनिट वाचन

Maharashtra SSC Results Tomorrow : राज्यभरातील सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षाला बसले होते.
मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. Maharashtra SSC Results Tomorrow यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (13 मे) जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. Maharashtra SSC Results Tomorrow
निकाल कुठे बघायचा?
sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.या वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
- #Maharashtra Board Results 2025 Dates
- #Maharashtra 10 th Result 2025
- #How to check Maharashtra SSC Results online
- #Maharashtra Board 10th 12th Results 2025 Dates Time in Marathi
- #Maharashtra Board Result Dates in Marathi
- #MSBSHSE Class 10th result 2025 date
- #Maharashtra SSC Results Tomorrow 13 may 2025
- #Maharashtra 10th Results 2025 Dates
- #MSBSHSE
- #Maharashtra SSC Board Result 2025 Date
- #Maharashtra SSC Results 2025 Dates in marathi
- #Maharashtra SSC Board Result Date
- #Maharashtra SSC Results Tomorrow




