मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Phase 3 Voting Update : राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत किती मतदान? या जागेवर मतदान, जाणून घ्या 11 जागांची स्थिती

पुणे :- राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान झाले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Loksabha Election Update

पुणे :- राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान झाले. राज्यात आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये 34.96 टक्के आणि सर्वाधिक 49.94 टक्के मतदान हातकणंगले मतदारसंघात झाले. Maharashtra Lok Sabha Live Update

राज्यात मतदानासाठी आता जवळपास तीन तास उरले आहेत. 11 जागांवर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. राज्यात आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत 44.67 टक्के मतदान झाले आहे. Maharashtra Lok Sabha Live Update

दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 42.63 टक्के मतदान झाले. Maharashtra Lok Sabha Live Update

मतदानाची मतदारसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे

लातूर - 44.48 टक्के

सांगली - 41.30 टक्के

बारामती - 34.96 टक्के

हातकणंगले - 49.94 टक्के

कोल्हापूर - 51.51 टक्के

माढा - 39.11 टक्के

उस्मानाबाद - 40.92 टक्के

रायगड - 41.43 टक्के

रत्नागिरी - सिंधुदूर्ग - 44.73 टक्के

सातारा - 43.83 टक्के

सोलापूर - 39.54 टक्के

शेअर करा