मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्य समन्वय यादी जाहीर

• लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा प्रचार करणार असल्यामुळे प्रचारकरीता समन्वय यादी जाहीर करण्यात आली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray : भडकाऊ भाषणप्रकरणी राज ठाकरेंना दिलासा? न्यायालयाने हा निर्णय दिला

•लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा प्रचार करणार असल्यामुळे प्रचारकरीता समन्वय यादी जाहीर करण्यात आली

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेाकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलाय. या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी राज ठाकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय. संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येणार आहे. ही यादी जाहीर करत मनसेने आपल्या पक्षातील नेत्यांना काही सुचना दिल्यात. इतर पक्षातील पदाधिकारी प्रचारात सहभागी होण्यासाठी विचारपूस करत असतील तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नेमून समन्वयकांशी संपर्क करून द्यावा अशा सुचना देण्यात आलीय.

कोणत्या मतदारसंघासाठी कोण कोणते समन्वयक आहेत याची यादी खालीलप्रमाणे आहे.

पालघर - अविनाश जाधव

भिवंडी /कल्याण - आमदार राजू पाटील, अविनाश जाधव

ठाणे- अभिजित पानसे

⁠पुणे - अमित राज ठाकरे, राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे

नाशिक/दिंडोरी - अभिजित पानसे,किशोर शिंदे,गणेश सातपुते

जळगांव / रावेर -अभिजित पानसे

शिरूर - राजेंद्र (बाबू) वागस्कर,अजय शिंदे

मावळ-नितीन सरदेसाई,रणजित- शिरोळे ,अमेय खोपकर

रायगड-नितीन सरदेसाई,संदीप देशपांडे

रत्नागिरी / सिंधुदुर्ग - शिरीष सावंत, नितीन सरदेसाई , .अविनाश जाधव

शिर्डी / नगर - बाळा नांदगांवकर, संजय चित्रे

संभाजीनगर / जालना / धाराशिव / लातूर/ बीड / परभणी / नांदेड / हिंगोली- बाळा नांदगांवकर, संतोष नागरगोजे

बुलढाणा / अकोला / अमरावती / वर्धा / यवतमाळ - संदीप देशपांडे

बारामती / सोलापूर / माढा - दिलीप धोत्रे, ॲड.सुधीर पाटसकर

सांगली / सातारा / कोल्हापूर / हातकणंगले - बाळा नांदगांवकर,अविनाश अभ्यंकर

धुळे / नंदुरबार - अभिजित पानसे, ॲड.जयप्रकाश बाविस्कर, अशोक मुर्तडक

हेही वाचा: Daund News : यवत स्टेशन शाळेत शाळापूर्व‌‌‌ तयारीत सेल्फी पाॅईंट ठरला सर्वांचे आकर्षण

शेअर करा