मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Lok Sabha Election News : काँग्रेस आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार, राहुल गांधी आणि खरगे देणार हमी

Mahavikas Aghadi Mumbai Melva : महाविकास आघाडी (MVA) आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मेळावा घेणार आहे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पक्षाची निवडणूक हमी जारी करतील.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rahul Gandhi In Mahrashtra

Mahavikas Aghadi Mumbai Melva : महाविकास आघाडी (MVA) आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मेळावा घेणार आहे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पक्षाची निवडणूक हमी जारी करतील. यासोबतच मुंबई महाविकास आघाडीची मोठी सभा बीकेसीमध्ये सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीसाठी Maharashtra Vidhan Sabha Election काँग्रेस Congress आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, Rahul Gandhi काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray उपस्थित राहणार आहेत.दुपारी 1 वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या आंदोलनात सामील होतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता बीकेसीमध्ये मुंबई महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काँग्रेसची सभा होणार असून, तेथे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पक्षाची निवडणूक हमी देणार आहेत. काँग्रेस महिलांसाठी दरमहा 3 हजार रुपयांपर्यंतची रोख, प्रत्येक कुटुंबाला सहा सिलिंडर अनुदानित दरात, 4 हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता आणि शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांची कर्जमाफी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.या पाच हमीपत्रांचा समावेश करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याशिवाय, प्रत्येक कुटुंबासाठी 25 लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा देखील पाच प्राथमिक हमीपैकी एक आहे.

हेही वाचा: Mahayuti News : लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ, वीज बिलात कपात, महायुतीची ही 10 निवडणूक आश्वासने

शेअर करा