मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Lok Sabha Election Date 2024 : लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात, 19 एप्रिलपासून सुरू, 4 जूनला निकाल लागतील

ANI :- लोकसभा निवडणूक Lok Sabha Election सात टप्प्यात होणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Lok Sabha Election Date 2024

Lok Sabha Election Date 2024 : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 543 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार असून 4 जूनला निकाल लागणार आहे.

ANI :- लोकसभा निवडणूक Lok Sabha Election सात टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून सातही टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.

Maharashtra Lok Sabha Election Date 2024

  • पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. या कालावधीत 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे.
    दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. या काळात देशात लोकसभेच्या 89 जागांवर निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.
  • तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी ९४ जागांवर मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 94 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे.
  • 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 96 जागांसाठी मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या कालावधीत देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे.
  • 20 मे रोजी मतदानाच्या पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान होणार आहे 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या कालावधीत 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 49 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.
  • 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी निवडणूक होणार आहे सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी देशातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे.
  • सातव्या टप्प्यात 57 जागांवर मतदान, 1 जूनला मतदान होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. शेवटच्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. या कालावधीत लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे.
  • शेअर करा