मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News :दुष्काळग्रस्तांना पुढील ६ ते ८ महिने आधार देणार; फडणवीसांची माहिती

Mumbai News :मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची गरज आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

:दुष्काळग्रस्तांना पुढील ६ ते ८ महिने आधार देणार; फडणवीसांची माहिती
:दुष्काळग्रस्तांना पुढील ६ ते ८ महिने आधार देणार; फडणवीसांची माहिती

Mumbai News :केंद्राकडे दुष्काळाचा अहवाल सादर होणार; रोजगार, पाणी आणि चारा उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन

Mumbai News :मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, तसेच पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीhttps://maharashtramirror.com/ Mumbai news

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट केली. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन आगामी काळात मदत आणि आवश्यक सुविधांच्या उपलब्धतेवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली असून, या परिस्थितीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या अहवालाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारसमोर मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा