मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कळंब येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

कळंब (प्रतिनिधी ): दि.३/०२/२०२६ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

कळंब येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

कळंब (प्रतिनिधी ): दि.३/०२/२०२६ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री. सोपान अकेले गटविकास अधिकारी प. स.कळब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीम. सुकाळे मॅडम, विस्तार अधिकारी झांबरे , संभाजी जगदाळे, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, मुख्याध्यापक बी.डी .कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. मीना जावळे, हिना पठाण, गौरी ताटे, गोविंद तापडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, रिमिक्स गाणे, यावर नृत्य सादर केले. तसेच श्री. अनिल शेळके लिखित "स्त्रीभ्रूणहत्या एक शाप "ही एक अंकी नाटिका सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गणेश अंबाड यांनी तर सूत्रसंचालन श्री. डी .ओ .पवार यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री . बी.डी. कदम, गणेश अंबाड, श्रीम. शुभांगी नखाते, डी. ओ. पवार, अनिल शेळके,सुनीलदत्त मस्के, सविता घंटे, अर्चना घुटे, संध्या लाटे, सारिका माळी, हनुमंत झोंबाडे, अनंत तिडके, जाहिराबी शेख, यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा