मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hookah Parlor at Vibes Cafe: वाईब्स कॅफेमध्ये हुक्का पार्लर

पनवेल :- खारघर शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास येत असताना शहरात विद्याथ्यर्थ्यांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटले जात आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Hookah Parlor at Vibes Cafe: वाईब्स कॅफेमध्ये हुक्का पार्लर

पनवेल:- खारघर शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास येत असताना शहरात विद्याथ्यर्थ्यांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटले जात आहे. याकरिता शहरात कॅफेच्या आडून हुक्का पार्लर सुरू होत आहेत. खारघर सेक्टर ८ मधील वाईब्स कॅफेच्या नावाखाली हा हुक्का पार्लर Hookah Parlor at Vibes Cafe सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्लरमध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणाई मौजमजेसाठी येत असतात. कॅफेच्या नावाखाली शहरात हुक्का पार्लर सुरू होत आहेत. अशाप्रकारे अनधिकृतपणे हुक्का चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक पोलिस प्रशासनाकडे करीत आहेत.

हेही वाचा: Jalna News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना कारवाई ; बदलीसाठी चक्क दारूची लाच

शेअर करा