मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Google's Doodle Pays Tribute : गुगलकडून खास डुडल

•देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गुगलकडून खास डुडल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Google News

•देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गुगलकडून खास डुडल

मुंबई :- नागरिकांना मतदानाबाबतील जागृक करणे या करिता गुगल कडून मतदानाच्या पहिल्या दिवशी खास डुडल Google's Doodle Pays Tribute .भारतात आजपासून लोकसभा निवडणूकीला सुरुवात होत आहे. देशात पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान होत आहे. अश्यातच गुगलने होमपेजवर डूडलसह लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात सामील झाला आहे. गुगल प्रत्येक सणासुदीच्या आणि महत्त्वाच्या दिवशी डूडल तयार करत असतं. आज देखील खास गुगल डूडल तयार केले आहे. निवडणूकीच्या निमित्ताने गुगलने O या अक्षरावर मतदानाच्या हाताची प्रतिमा आणि बोटावर शाईचे चिन्ह असलेले प्रतिमा बनवली आहे. याचा खास उद्देश असा की, मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत सुरु राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (17 एप्रिल) संध्याकाळी संपला. Google's Doodle Pays Tribute या टप्प्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांसह 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा: Nallasopara Crime News : तुळीज गुन्हे शाखाची कारवाई ; शुल्लक कारणावरून चाकूने वार करणारे दोन आरोपी जेरबंद

शेअर करा