मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalgone News : सोन्या-चांदीच्या दरात घसरणग्राहकांना दिलासा

Jalgone News :जळगाव : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असताना गुरुवारी (दि.२७) दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सोन्या-चांदीच्या दरात घसरण ग्राहकांना दिलासा
सोन्या-चांदीच्या दरात घसरण ग्राहकांना दिलासा

Jalgone News :जळगाव : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असताना गुरुवारी (दि.२७) दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात सुमारे तीन हजार रुपयांची घट झाली असून चांदीही स्वस्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर एक लाख त्रेसष्ठ हजार रुपयांवरून घसरून सुमारे एक लाख साठ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर दोन लाख पन्नास हजार रुपयांवरून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे. हे दर जीएसटीशिवाय असल्याचे सांगण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Jalgone News
महाराष्ट्रातील सोन्याचा भाव
28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता Goodreturns वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे कोल्हापूर, जळगाव तसेच इतर शहरांतील भाव खालीलप्रमाणे आहेत -
24 कॅरेट सोनं - 1,59,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 15,982 रुपये प्रति ग्रॅम
22 कॅरेट सोनं - 1,46,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14,650 रुपये प्रति ग्रॅम
18 कॅरेट सोनं - 1,19,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 11,987 रुपये प्रति ग्रॅम
1 तोळा कितीला?
वरती दिलेले दर हे मेकिंग चार्जेस आणि GST वगळता आहे. त्यामुळे यात मेकिंग चार्जेस म्हणजेच सोनाराचा खर्च आणि GST मिळविल्यास दागिन्यांसाठी वापरण्यात येणार 22 कॅरेट सोनं प्रति तोळा 1,69,002 रुपयांना विकलं जात आहे. तर 18 कॅरेट सोनं 1,38,282 रुपये प्रति तोळा आहे.दरम्यान, प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोनं 16,900 रुपये आणि 13,828 रुपयांना विकलं जात आहे.

शेअर करा