मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi Vidhan Sabha Election : दिल्लीत सकाळी 11 वाजेपर्यंत 19.95 टक्के मतदान, जाणून घ्या - आतापर्यंत कुठे आणि किती मतदान झालं?

Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 2025 साठी मतदान सुरू आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Arvind Kejriwal News

Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 2025 साठी मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच लोक मतदान करत आहेत.

ANI :- आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्ली विधानसभेचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी मतदान केले.यानंतर ते म्हणाले, "मी दिल्लीतील सर्व जनतेला मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करू इच्छितो. Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News सर्व जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी मतदान करावे. अर्थात लोक त्यांनाच मतदान करतील जे काम करतील."

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्ली विधानसभेचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या, "दिल्लीची जनता खूप हुशार आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते गुंडगिरी खपवून घेणार नाहीत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दिल्लीची जनता योग्य निवड करतील."

दिल्लीत सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 19.95 टक्के मतदान झाले.

  • मध्य दिल्ली: 16.46
  • पूर्व दिल्ली: 20.03
  • नवी दिल्ली : 16.08
  • उत्तर दिल्ली: 18.63
  • ईशान्य दिल्ली: 24.87
  • उत्तर पश्चिम दिल्ली: 19.75
  • शाहदरा : 23.3
  • दक्षिण दिल्ली: 19.75
  • दक्षिण पूर्व दिल्ली: 19.66
  • दक्षिण पश्चिम दिल्ली: 21.9
  • पश्चिम दिल्ली: 17.67
  • शेअर करा