मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर अचानक बत्ती गुल… प्रवाशांचा गोंधळ उडाला

•Delhi Airport दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळाचे वातावरण होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Delhi Airport

•Delhi Airport दिल्ली विमानतळावर वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळाचे वातावरण होते. बॅकअप पॉवरमुळे परिस्थिती लवकरच सामान्य झाली.

ANI :- दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (17 जून) अचानक वीजपुरवठा खंडित झाला. ग्रीड निकामी झाल्यामुळे दिल्ली विमानतळावर सुमारे दोन मिनिटे वीज गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॅकअपमुळे तिकीट काउंटर आणि इतर सुविधा काही सेकंदातच सामान्य झाल्या.विमानतळाची एसी यंत्रणा बॅकअपवर येण्यासाठी सुमारे पाच मिनिटे लागली, त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जीएमआरच्या मते आता सर्व काही सामान्य आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिल्ली विमानतळावर दोन दिवसांचा पॉवर बॅकअप असतो.

आज दुपारच्या दीडच्या सुमारास आयजीआय विमानतळावर वीज गायब झाली. त्यामुळे चेक इन, तिकीट आणि इतर सुविधांवर बराच काळ परिणाम झाला. यावेळी विविध गोष्टींना विलंब झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

हेही वाचा: Sikkim Landslides : सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत दरड कोसळल्याने राज्यातील पर्यटक अडकले, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे निर्देश

शेअर करा