मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा यांच्या प्रकृतीची विचारपूस

CM Eknath Shinde Call Govinda : शिवसेना नेते आणि अभिनेता गोविंदा यांच्या पायाला चुकून गोळी लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा यांच्या प्रकृतीची विचारपूस

CM Eknath Shinde Call Govinda : शिवसेना नेते आणि अभिनेता गोविंदा यांच्या पायाला चुकून गोळी लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला आहे.

मुंबई :- शिवसेना नेते आणि अभिनेता गोविंदा Govinda यांच्यावर मंगळवारी चुकून गोळी लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी गोविंदाला फोन करून त्याची प्रकृती विचारली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे निवेदन जारी करण्यात आले आहे.

सीएमओच्या निवेदनानुसार, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदाशी फोनवर बोलून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गोविंदाला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि ते लवकर बरा व्हावावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली आहे.

शस्त्रक्रिया करून काढलेली गोळी या घटनेनंतर गोविंदावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये आहेत. गोविंदाने व्हॉईस नोटद्वारे त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

हेही वाचा: Actor Govinda : गोविंदा यांची ऑडिओ क्लिप, बंदुकीच्या गोळीने झाली दुखापत

शेअर करा