मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Writing 'Bharatmata' with saplings: रोपट्याने 'भारतमाता' लिहून चंद्रपुरने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला

३ दिवसीय ताडोबा महोत्सवाचा एक भाग म्हणून ही कामगिरी करण्यात आली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Writing 'Bharatmata' with saplings: रोपट्याने 'भारतमाता' लिहून चंद्रपुरने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला

३ दिवसीय ताडोबा महोत्सवाचा एक भाग म्हणून ही कामगिरी करण्यात आली

चंद्रपूर - शनिवार २ मार्च रोजी हिंदीमध्ये 'भारतमाता' लिहिण्यासाठी ६५,७२४ रोपे वापरण्यात आल्याने शनिवारी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. येथे सुरू असलेल्या ३ दिवसीय ताडोबा महोत्सवाचा एक भाग म्हणून ही कामगिरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच प्रयत्नात २६ प्रजातींमधली ६५,७२४ रोपे हिंदीत ‘भारतमाता’ लिहिण्यासाठी वापरून जागतिक विक्रम केला आहे,” Writing 'Bharatmata' with saplings

ड्रोनच्या साहाय्याने एरियल फोटोग्राफी केली असता भारतमाता लिहिलेली दिसेल

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिक्षक स्वप्नील डांगरीकर, जे रामभाग येथे कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. डांगरीकर यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ आयोजित समारंभात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रमाणपत्र सुपूर्द केले. वनविभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना मुनगंटीवार म्हणाले की, अशा पराक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल. “या रोपांची झाडे झाल्यावर, ड्रोनच्या साहाय्याने एरियल फोटोग्राफी केली असता भारतमाता लिहिलेली दिसेल,” असे मुनगंटीवार म्हणाले. Writing 'Bharatmata' with saplings

शेअर करा