मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Balu Mhatre : राष्ट्र्रवादी काँग्रेस उलवे शहरप्रमुखपदी बाळू म्हात्रे यांची नियुक्ती

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या उलवे शहरप्रमुखपदी तरुण तडफदार व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळू म्हात्रे Balu Mhatre यांची आज नियुक्ती पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Balu Mhatre : राष्ट्र्रवादी काँग्रेस उलवे शहरप्रमुखपदी बाळू म्हात्रे यांची नियुक्ती

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  (शरदचंद्र पवार) गटाच्या उलवे शहरप्रमुखपदी तरुण तडफदार व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळू म्हात्रे Balu Mhatre यांची आज नियुक्ती पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

आज महाविकास आघाडीचे उरण मतदार संघाचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, दिपीका भंडारकर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत उलवे शहरप्रमुखपदी तरुण तडफदार व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळू म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच नियुक्तीपत्र त्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या मिळालेल्या जबाबदारीचे पालन करीन तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना जास्तीत जास्त मतदान उलवे परिसरातून होण्यासाठी अथक परिश्रम करीन असे मत नवनिर्वाचित शहरप्रमुख बाळू म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

शेअर करा