मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar : फोटोग्राफरला कमावण्यासाठी काय मिळते?…आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता

नकली शिवसेना!… आशिष शेलार यांची ठाकरे गटावर टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar

नकली शिवसेना!… आशिष शेलार यांची ठाकरे गटावर टीका

मुंबई :- ठाकरे गटावर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपाकडून नकली शिवसेना असे टीकास्त्र केले जात आहे सातत्याने देशाचे पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून ठाकरे गटाला नकली शिवसेना असल्याचे जाहीर सभेत बोलले जात आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून काव्यरूपी ट्विट करत टीका केली जात आहे. आशिष शेलार विरुद्ध शिवसेना असा सामना सातत्याने पाहायला मिळतोय.

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांचे ट्विट

पालिकेला घर म्हणालो चुकले का हो?
कटकमिशनला कर, म्हणालो चुकले का हो?…कंत्राटाचे आकडे फुगवत गेलो दरवर्षी मुंबईकरांना तडफडत, मर म्हणालो चुकले का हो?…फोटोग्राफरला कमावण्यासाठी
काय मिळते? बिल्डरला माझी तिजोरी, भर म्हणालो चुकले का हो? करायचे होते युवराजांना मुख्यमंत्री
राहुलजींना, सर म्हणालो चुकले का हो? फसत गेलो खुर्चीच्या खेळात
"हाता"ला मशाल, धर म्हणालो चुकले का हो?…"हिंदुत्वासाठी" "हाताला" करणार मतदान गर्व से कहाँ है किसी ने.. चुकले का हो ?

हेही वाचा: Varsha Gaikwad Meet Priya Dutt : काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची भेट घेतली, काय घडलं?

शेअर करा