मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar Tweet : शिवसैनिकच सोबत नाही तर नवे प्रचार गीत ऐकणार…. भाजप नेते आशिष शेलार यांचे ट्विट

•भारतीय जनता पार्टीचे नेते च्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर‌ निशाणा साधला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar

•भारतीय जनता पार्टीचे नेते च्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर‌ निशाणा साधला

मुंबई :- भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधतात काव्यात्मक ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रमाणे खासदार संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधतात त्यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्याकडून एक काव्यात्मक रुपी ट्विट पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. सर्जेराव माध्यमांचे संवाद साधताना भाजपावर जोरदार निशाणा साधला जात आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांच्या ट्विट
हे तर युटर्न फेम ज्यांच्या भूमिका सदैव दोन….शिवसैनिकच सोबत नाही तर नवे प्रचार गीत ऐकणार तरी कोण?…नव्याने कितीही शंख नाद करा आणि दाखवा जूनी चित्रफीत….भरकटलेल्या जहाजाला‌कशी दिशा दाखवेल नवे प्रचार गीत?….जोश दिसतो "आम्ही शिवाचे सैनिक वेडे.." हेच गीत म्हणताना…
नव्या गीतात भासतात पत्रकार पोपटला "तुतारी फुंकताना!"

शेअर करा