मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास सीआयडी करणार, ठाणे पोलिसांनी पत्र लिहिलं

CID will investigate Akshay Shinde's encounter बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी ठाण्यात गोळीबारात मृत्यू झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास सीआयडी करणार, ठाणे पोलिसांनी पत्र लिहिलं

CID will investigate Akshay Shinde's encounter बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी ठाण्यात गोळीबारात मृत्यू झाला. आता सीआयडी याची चौकशी करू शकते.

ठाणे :- बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचा तपास लवकरच सीआयडीकडे जाऊ शकतो. याबाबत ठाणे पोलिसांनी सीआयडीला पत्र दिले आहे. आता मुंब्रा पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याचा ताबा सीआयडी घेऊ शकते, असे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.

ठाणे पोलिसांनी सीआयडीला पत्र लिहून अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास कोठडीतील मृत्यूच्या तपासाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्याची विनंती केली आहे. मुंब्रा पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याची लवकरच सीआयडी ताब्यात घेणार असल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.अक्षय आणि पोलिसांच्या चकमकीदरम्यान अक्षय शिंदे याने तीन गोळ्या झाडल्या होत्या. तर एक गोळी पीआय संजय शिंदे यांनी लागली. या गोळ्यांच्या रिकाम्या शेल्स फॉरेन्सिक टीमला मिळाल्या आहेत. फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे काही नमुने देखील घेतले आहेत. यातून ही घटना पोलिस व्हॅनमध्येच झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात तीन गोष्टी सांगितल्या आहेत

शेअर करा