
Badlapur Crime News : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावर पडदा! न्या. दिलीप भोसले आयोगाकडून गोळीबार करणाऱ्या पोलिसांना 'क्लीनचीट'
Badlapur Latest News : पोलिसांचा 'स्वसंरक्षणासाठी गोळीबार' करण्याचा दावा आयोगाने ग्राह्य धरला; पोलिसांना कायदेशीर दिलासा.
#

Badlapur Latest News : पोलिसांचा 'स्वसंरक्षणासाठी गोळीबार' करण्याचा दावा आयोगाने ग्राह्य धरला; पोलिसांना कायदेशीर दिलासा.

•बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर पोलीस कारवाई करत आहेत.

Badalapur Akshay Shinde Case : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आपल्या मुलाला बनावट चकमकीत मारण्यात आले.

•बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाचे चकमकीत मृत्यू झाल्याबाबतचा युक्तिवाद केला आहे.

Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर बाबत सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर चौफेर टीका

•Akshay Shinde Father Appeal To Mumbai High Court बदलापूर प्रकरणातील सहा आरोपी अद्याप फरार असल्याचे अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.