मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा जिंकल्या आहेत.

अरुणाचल प्रदेशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 15 उमेदवार उभे केले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar

अरुणाचल प्रदेशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 15 उमेदवार उभे केले होते.

ANI :- अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत. रविवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. लिखा सोनी, निकील कामीन आणि टोकू टाटम अशी राष्ट्रवादीच्या विजयी झालेल्या तीन उमेदवारांची नावे आहेत.

राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X ने दावा केला की,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.हा विजय "राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले की, "आमचे नवनिर्वाचित आमदार निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे राज्याच्या विकासात आणि राजकीय परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यास तयार आहेत." राष्ट्रवादीला 10 टक्के मते मिळाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय हा विकासाच्या राजकारणाचा स्पष्ट जनादेश असल्याचे म्हटले आणि त्यांचा पक्ष राज्याच्या विकासासाठी आणखी मोठ्या उत्साहाने काम करत राहील, असे सांगितले. अरुणाचल प्रदेशात भाजपची सत्ता परत आली आहे. पक्षाने 60 सदस्यांच्या विधानसभेत 46 जागा जिंकून चमकदार कामगिरी केली.

शेअर करा